म्हैसूर पाक : marathi sweets recipes
marathi sweets recipes - म्हैसूर पाक /mysore pak In Marathi
साहित्य
mysore pak ingredients :-- एक वाटी डाळीचे पीठ
- दोन वाटया साखर
- तीन वाटी वनस्पती तूप गरम करून
- चिमुटभर सोडा
marathi sweets recipes - म्हैसूर पाक ,mysore pak In Marathi
marathi sweets recipes - म्हैसूर पाक /mysore pak In Marathi
कृती :-
- साखरेत दीड वाटी पाणी टाकून एकतारी पाक करून घ्यावा . त्यात डाळीचे पीठ टाकून सतत हलवत राहावे .
- नंतर त्यात गरम केलेले वनस्पती तूप टाकावे व हलवत राहावे . असे दोन ते तीन वेळा तूप टाकून हलवत राहावे .
- तूप पूर्ण टाकून संपले की गुलाबी रंग येईपर्यंत मिश्रण हलवत राहावे . नंतर चिमुटभर सोडा टाकून पुन्हा थोडावेळ हलवावे .
- त्यानंतर हे मिश्रण मोदक पात्रात काढून वरून पाण्याचा शिडकाव दयावा . व म्हैसूर पाकची वडी पाडावी
. marathi sweets recipes - म्हैसूर पाक In Marathi
marathi sweets recipes - म्हैसूर पाक In Marathi
marathi sweets recipes - म्हैसूर पाक In Marathi
अभिजित राजपूत
Comments
Post a Comment