Kadai Chicken Recipe | कढई चिकन बनविण्याची क्रुती Marathi Recipes

कढई चिकन बनविण्याची क्रुती:-

Kadai Chicken Recipe | कढई चिकन बनविण्याची क्रुती Marathi Recipes 
साहित्य:-
चिकन तुकडे – 250 ग्रम
शिमला मिर्च – 1 पाव (चौकोनी कापून)
कांदे – 2 बारीक लांब चिरून
टमाटर – 1-2 पेस्ट करून
तेल – गरजेनुसार
1 कापलेली लाल मिर्च
कांदा पेस्ट – 1 चमचा
आलं लसूण पेस्ट – 1 चमचा
स्वादानुसार मीठ
गरम मसाला – 1 चमचा
काश्मिरी तिखट – आवश्यकता नुसार
काजू – 10 – 15 ( गरम पाण्यात 10 -15 मिनिटे भिजवलेली)
हिरवा सांभार
जीर – 1 चमचा
Kadai Chicken Recipe | कढई चिकन बनविण्याची क्रुती Marathi Recipes 
Kadai Chicken Recipe | कढई चिकन बनविण्याची क्रुती Marathi Recipes 
क्रुती:-
सर्व प्रथम काजूची पेस्ट बनवून घ्या. एक कढई मध्ये तेल घ्या. त्यात शिमला मिरची कापलेला कांदा 10 मिनिटे होऊ द्या. ते तांबूस रंगाचे झाल्यास एका प्लेट मध्ये काढून घ्या. आता त्याच कढईत तेल घेऊन त्यामध्ये आलं लासन पेस्ट, काश्मिरी लाल तिखट, जीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून चांगल परत. ध्यानात ठेवा कि पेस्ट जळता कामा नये. आता त्यात चिकन चे तुकडे टाका व 5 मिनिटे होऊ द्या.
Kadai Chicken Recipe | कढई चिकन बनविण्याची क्रुती Marathi Recipes 
ग्रेवी चांगली झाली कि त्यात टमाटर पेस्ट टाका, त्यात गरम मसाला घाला आणि 10 -15 मिनिटे मिश्रण चांगले होऊ द्या. त्यात तळलेली शिमला मिरची व कांदा घाला. आता काजू पेस्ट घाला व थोड पाणी घाला व 15 मिनिटे होऊ द्या
Kadai Chicken Recipe | कढई चिकन बनविण्याची क्रुती Marathi Recipes 
15 मिनिटानंतर वरून मीठ व आवश्यकता असल्यास गरम मसाला घाला. आणि त्यावर बारीक चिरलेला हिरवा सांभार टाका तयार कढई चिकन भात व पराठ्यांसोबत सर्व्ह करा.
अभिजित राजपूत
Kadai Chicken Recipe | कढई चिकन बनविण्याची क्रुती Marathi Recipes 
Kadai Chicken Recipe | कढई चिकन बनविण्याची क्रुती Marathi Recipes 

Comments